प्रेस रिलीज
The Reserve Bank of India (RBI) has imposed, by an order dated August 07, 2023, a monetary penalty of ₹1,00,000/- (Rupees One Lakh only) on Bally Cooperative Bank Ltd., Howrah, West Bengal (the bank) for non-compliance with certain provisions of ‘Reserve Bank of India – (Know Your Customer (KYC)) Direction, 2016’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI under the provisions of Section 47 A (1) (c) read with Section 46 (4) (i) and Section 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has imposed, by an order dated August 07, 2023, a monetary penalty of ₹2,50,000/- (Rupees Two Lakh Fifty Thousand only) on The Nabapalli Co-operative Bank Ltd., West Bengal (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Exposure Norms and Statutory/Other Restrictions - UCBs’ and certain provisions of the ‘Reserve Bank of India – (Know Your Customer (KYC)) Direction, 2016’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI under the provisions of Section 47 A (1) (c) read with Section 46 (4) (i) and Section 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has imposed, by an order dated August 07, 2023, a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty Thousand only) on The Aska Co-operative Central Bank Ltd., Aska (the bank) for non-compliance with certain provisions of the ‘Reserve Bank of India – (Know Your Customer (KYC)) Direction, 2016’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI under the provisions of Section 47 A (1) (c) read with Section 46 (4) (i) and Section 56 of the Banking Regulation Act, 1949.

10 ऑगस्ट 2023
भारतीय रिझर्व्ह बँकेने दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाबळेश्वर, महाराष्ट्र
वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 02 ऑगस्ट, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाबळेश्वर, महाराष्ट्र (बँक) वर बैंकिंग रेग्युलेशन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 20A चच्या तरतुदी, सुपरवायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत आरबीआईने जारी केलेले विशिष्ट निर्देश आणि ‘ठेव खात्यांची देखभाल’ आणि ‘Know Your Customer (KYC)’ यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे ₹2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायदा कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने इसलामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इसलामपूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 ऑगस्ट 2023 रोजीच्या आदेशाद्वारे इसलामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इसलामपूर, (महाराष्ट्र) (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 26A च्या तरतुदी आणि ‘भारतीय रिझर्व्ह बँक Know Your Customer(KYC) दिशानिर्देश, 2016’ आणि ‘ठेव खात्यांची देखभाल-यूसीबी’ मधील काही तरतुदींचे चे पालन न केल्यामुळे ₹2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायदा कलम 46(4)(i) आणि 56 सह वाचलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

7 ऑगस्ट 2023
भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीजी भाटिया को-ऑपरेटीवीव्ह बँक लिमिटेड, मुंबई महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 जुलै 2023 रोजीच्या आदेशाद्वारे श्रीजी भाटिया को-ऑपरेटीवीव्ह बँक लिमिटेड, मुंबई महाराष्ट्र (बँक) वर आरबीआयने जारी केलेल्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) मध्ये असलेल्या विशिष्ट निर्देशांचे आणि KYC (केवायसी) निर्देश, 2016 यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

07 ऑगस्ट 2023
भारतीय रिझर्व्ह बँकेने विटा नागरी सहकारी बँक लिमिटेड, विटा, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 जुलै, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे विटा नागरी सहकारी बँक लिमिटेड., विटा, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (अधिनियम) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 26(A) च्या तरतुदी आणि आणि ठेव खात्यांची देखभाल यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बैंकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे/उल्लंघन केल्याबद्दल ₹1.50 लाख (केवळ एक लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

पेज अंतिम अपडेट तारीख: