प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
नोव्हें 08, 2016
रु ५०० आणि रु १००० मूल्य वर्गाचे वैध चलन मागे घेण्याबाबत- आरबीआई ची सूचना
नोव्हेंबर 08, 2016 रु ५०० आणि रु १००० मूल्य वर्गाचे वैध चलन मागे घेण्याबाबत- आरबीआई ची सूचना भारत सरकार ने आपल्या ०८ नोव्हेंबर २०१६ च्या अधिसूचना सं.२६५२ द्वारे भारतीय रिझर्व बॅंके द्वारा ०८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत जारी केलेल्या महात्मा गांधी श्रृंखलेतील ५०० रु आणि १००० रु च्या मूल्यवर्गाच्या बैंक नोटांची वैध चलन स्थिती मागे घेतली आहे. भारतीय बैंक नोटांचे बनावटीकरण रोखणे, रोख जमा काळे धन प्रभावीपणे अमान्य करणे व नकली नोटांसह दहशतवाद्यांच्या वित्त पोषणावर अ

रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत
नोव्हेंबर 08, 2016 रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच, इनसेट लेटर नसलेल्या आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व बँक नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या महात्मा गांधी मालिका (नवी) मधील रु.2,000 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागील बाजूवर, आंतर ग्रहीय अंतराळातील आपल्या देशाच्या प्रथम मोहिमेचे चिन्ह म्हणून मंगळ यानाचे चित्र छापले आहे. ह्या नोटांचा बेस कलर मॅजेंडा आहे. ह्या नोटेवर, सर्

‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.2000 च्या नोटांचे वितरण
नोव्हेंबर 08, 2016 ‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.2000 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागच्या बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष असलेल्या, महात्मा गांधी मालिका (नवी) मधील, रु.2000 च्या नोटा प्रसृत करणार आहे. आता दिल्या जाणा-या नोटांचे डिझाईन, वृत्तपत्र निवेदन क्र. 1144 दि. नोव्हेंबर 8, 2016 द्वारा अधिसूचित केलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.200

नोव्हें 07, 2016
आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक
नोव्हेंबर 07, 2016 आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक श्री. जी महालिंगम ह्यांनी रिझर्व बँकेमधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने, त्यांच्या जागी, रिझर्व बँकेने श्री. एम. राजेश्वर राव ह्यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक केली आहे. कार्यकारी संचालक ह्या नात्याने, श्री. राजेश्वर राव, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, वित्तीय बाजार ऑपरेशन विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभाग ह्यांचा कारभार पाहतील. कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक होण्यापूर्वी, श्री. राजेश्व

नोव्हें 02, 2016
आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016
नोव्हेंबर 02, 2016 आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016. भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आयकराची रक्कम ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधी जमा करावी. असेही सांगण्यात आले आहे की, कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेल्या ऑनलाईन प्रदान सुविधांचा उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास टळेल. असे दिसून आले आ

नोव्हें 01, 2016
आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन
नोव्हेंबर 01, 2016 आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळातील बँकिंग नेटवर्क मध्ये झालेला लक्षणीय विस्तार आणि नवी दिल्ली मधील बँकिंग लोकपालाच्या विद्यमान कार्यालयाचे वाढलेले कार्यक्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथे बँकिंग लोकपालाचे दुसरे कार्यालय उघडले आहे. भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथील बँकिंग लोकपालाच्या पहिले कार्यालयाचे अधिकार क्षेत्र, दिल्ली आणि जम्मू व काश्मिर असेल,

2011 च्या जनगणनेनुसार आरबीआयकडून ब्रँच लोकेटरचे अद्यावतीकरण
नोव्हेंबर 01, 2016 2011 च्या जनगणनेनुसार आरबीआयकडून ब्रँच लोकेटरचे अद्यावतीकरण भारतीय रिझर्व बँकेने तिचे ब्रँच लोकेटर (म्हणजे, वाणिज्य बँकांच्या शाखा/कार्यालये ह्यांची यादी असलेली, तिच्या वेबसाईट वरील लिंक) अद्यावत केले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सुधारित पायाभूत लोकसंख्येनुसार, निरनिराळ्या लोकसंख्या गटांमध्ये, ह्या लिंकने, शाखा/कार्यालयांचे वर्गीकरण केले आहे. आरबीआयचे परिपत्रक (आरबीआय/2016-17/60/डीबीआर.क्र..बीएपीडी.बीसी.12/22.01.001/2016-17 दिनांक, सप्टेंबर 1, 2016) म

ऑक्टो 28, 2016
देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
ऑक्टोबर 28, 2016 देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 46(4) सह वाचित, कलम 47 अ(1)(ब) ने तिला देण्यात येणा-या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत,

ऑक्टो 26, 2016
खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना
ऑक्टोबर 26, 2016 खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना आमच्या असे नजरेस आले आहे की, जनतेमधील काही लोकांच्या भोळ्या व संशय न घेण्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन काही तत्वशून्य लोक नित्याच्या व्यवहारांदरम्यान, जास्त मूल्याच्या खोट्या/बनावट भारतीय नोटांचा प्रसार करत आहेत. आम्ही येथे जनतेला सावधानतेचा इशारा देत आहोत की त्यांनी नोटा स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करावी. उच्च मूल्याच्या ख-या भारतीय नोटांमध्ये नक्कल विरोधी सुरक्षा लक्षणे घालण्यात आली आहेत.

आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
ऑक्टोबर 26, 2016 आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील तीन अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1. मेसर्स बरखा फायनान्सियर्स लि. 105, पहिला मजला, पोलिस स्टेशन समोर, टी पी नगर, बागपत रोड,

पेज अंतिम अपडेट तारीख: जानेवारी 23, 2025