RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
नोव्हें 14, 2016
डीसीसीबी, त्यांच्या विद्यमान ग्राहकांना त्यांच्या खात्यांमधून रु.24,000 पर्यंत काढण्यास परवानगी देऊ शकतात : आरबीआय
नोव्हेंबर 14, 2016 डीसीसीबी, त्यांच्या विद्यमान ग्राहकांना त्यांच्या खात्यांमधून रु.24,000 पर्यंत काढण्यास परवानगी देऊ शकतात : आरबीआय भारतीय रिझर्व बँकेने आज स्पष्ट केले आहे की, जिल्हा केंद्रीय सहकारी बँका (डीसीसीबी), त्यांच्या विद्यमान ग्राहकांना, नोव्हेंबर 24, 2016 पर्यंत त्यांच्या खात्यांमधून रु.24,000 पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देऊ शकतात. तथापि, त्या बँकांनी, विहित बँक नोटांच्या (रु.500 व रु.1000) विरुध्द किंवा त्या जमा करण्याविरुध्द त्या बदलून देण्याची सुविध

एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द
नोव्हेंबर 14, 2016 एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द भारतीय रिझर्व बँकेकडून आज ठरविण्यात आले आहे की, त्यांच्या बचत खातेधारकांनी त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम्समध्ये, तसेच इतर बँकांच्याही एटीएम्समध्ये केलेल्या सर्व व्यवहारांसाठी (वित्तीय तसेच अवित्तीय दोन्हीही व्यवहार समाविष्ट), त्या महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या कितीही असली तरी, त्याबाबत लागु असणारे एटीएम आकार रद्द केले जातील. एटीएम वापरावरील आकार रद्द होणे, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, नोव्हेंबर 10, 2016

महात्मा गांधी मालिके (नवी) मधील बँक नोटांचे वितरण करण्यासाठी कृती-दलाची स्थापना - एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन व पुनर्चालन
नोव्हेंबर 14, 2016 महात्मा गांधी मालिके (नवी) मधील बँक नोटांचे वितरण करण्यासाठी कृती-दलाची स्थापना - एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन व पुनर्चालन महात्मा गांधी मालिके (नवी) मधील नव्या डिझाईनच्या नोटा तसेच उच्चतर मूल्याच्या (रु.2000) नवीन डिझाईनमधील बँक नोटांचे वितरण करण्यासाठी सर्व एटीएम्स/रोख रक्कम हाताळणारी मशीन्स रि-कॅलिब्रेट करणे आवश्यक झाले आहे. (2) जनतेच्या चलन विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एटीएम्स महत्वाची भूमिका बजावतात व त्यामुळे रोख रक्कम देणारी ती एक मोठी वाहिनी ठरते.

नोव्हें 13, 2016
निकासी करुन साठवून ठेवू नका; आरबीआय व बँकांमध्ये छोट्या मूल्यामधील पुरेशी रोकड उपलब्ध आहे: आरबीआय
नोव्हेंबर 13, 2016 निकासी करुन साठवून ठेवू नका; आरबीआय व बँकांमध्ये छोट्या मूल्यामधील पुरेशी रोकड उपलब्ध आहे: आरबीआय भारतीय रिझर्व बँक जनतेला आवाहन करत आहे की, रिझर्व बँक व बँकांमध्ये छोट्या मूल्यामध्ये पुरेशी रोकड उपलब्ध आहे. रिझर्व बँक विनंती करत आहे की जनतेने काळजी करु नये व निकासी करुन साठवून ठेवण्यासाठी जनतेने वारंवार बँकेत जाण्याची गरज नाही, त्यांना रोख रक्कम पाहिजे असेल तेव्हा उपलब्ध आहे. अल्पना किलावाला प्रधान सल्लागार वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1194

इनसेट अक्षर ‘एल’ असलेल्या व महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 च्या नोटांचे वितरण
नोव्हेंबर 13, 2016 इनसेट अक्षर ‘एल’ असलेल्या व महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘एल’ हे अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष व स्वच्छ भारत लोगो असलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 च्या नोटा प्रसृत करील. ह्या नवीन रु.500 च्या नोटा, पूर्वीच्या विहित बँक नोटांच्या (एसबीएन) मालिकेपेक्षा, रंग

नोव्हें 12, 2016
अहवालांच्या मार्फत प्राधिकरणे माहितीवर जवळून देखरेख ठेवत आहेत : आरबीआय
नोव्हेंबर 12, 2016 अहवालांच्या मार्फत प्राधिकरणे माहितीवर जवळून देखरेख ठेवत आहेत : आरबीआय रिझर्व बँकेने आज स्पष्ट केले आहे की, विद्यमान रु.500 व रु.1000 च्या नोटांचा (एसबीसी) वैध चलन म्हणून असलेला दर्जा काढून घेण्याबाबत बँकांना (सहकारी बँकांना धरुन) देण्यात आलेल्या सूचनांचा एक भाग म्हणून सविस्तर माहितीची एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. रिझर्व बँकेकडून असेही सांगण्यात आले आहे की, ह्या सुविधेचा गैरवापर टाळण्यासाठी, जनतेने, बँकांमध्ये (सहकारी बँकांसह) जमा केलेल्या व बदल

500 व 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता (लीगल टेंडर करेक्टर) काढून घेणे बाबत :- आर.बी. आय. स्टेटमेंट
12 नवंबर 2016 ₹ 500 व ₹ 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता (लीगल टेंडर करेक्टर) काढून घेणे बाबत :- आर.बी. आय. स्टेटमेंट व्यवहारात प्रचलित असलेल्या ₹ 500 व ₹ 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता वर्ष (लीगल टेंडर करेक्टर) काढून घेण्याची जबाबदारी बँकींग प्रणाली वर आहे, शक्य तितक्या सहजतेने व सुलभतेने कायदेशीर वैधता असलेल्या इतर मुल्य वर्गाच्या नोटांमध्ये विनिमय करण्याचीही मोठी जबाबदारी आहे. उदघोषणेच्या नंतर थोड्याच वेळात, विशिष्ठ बँक नोट ज्या कायदेशीर वैध आहेत, त्यांच्यासाठी ए

नोव्हें 11, 2016
पुरेशी रोकड उपलब्ध आहे - आरबीआयचे आश्वासन. धीर धरण्यासाठी व सोयीनुसार नोटा बदलण्यासाठी जनतेला आवाहन
नोव्हेंबर 11, 2016 पुरेशी रोकड उपलब्ध आहे - आरबीआयचे आश्वासन. धीर धरण्यासाठी व सोयीनुसार नोटा बदलण्यासाठी जनतेला आवाहन आज दिलेल्या एका निवेदनात, भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे की, रु.500 व रु.1000 च्या विद्यमान नोटांचा वैध चलन असल्याचा गुणविशेष काढून टाकल्यानंतर, तिने रु.2000 च्या नवीन व इतर मूल्याच्या नोटांचे वाटप देशभरात करण्याची व्यवस्था केली आहे. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध असून देशभरात चलनी नोटा पोहोचविण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर

नोव्हें 10, 2016
शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ, आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार
नोव्हेंबर 10, 2016 शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ, आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार शनिवार, दि. 12 नोव्हेंबर व रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी बँका जनतेच्या व्यवहारांसाठी सुरु राहणार असल्याने, असे ठरविण्यात आले आहे की, शनिवार 12 नोव्हेंबर व रविवार 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी प्रदान प्रणालीही (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, सीपीएलओ व कॉल मार्केट्स) सुरु ठेवल्य

नोव्हें 09, 2016
नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील
नोव्हेंबर 08, 2016 नोव्हेंबर 9, 2016 रोजी बँका जनतेसाठी बंद राहतील. बुधवार दि. 9 नोव्हेंबर, 2016 रोजी, सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक, ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँकांसह, अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या सर्व बँका जनतेसाठी बंद राहतील. अल्पना किलावाला प्रधान सल्लागार वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1143

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 06, 2025