प्रेस रिलीज
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारेदि जळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 20 चे उल्लंघन आणि आरबीआयने ’आपला ग्राहक जाणून घ्या (KYC) ’यासंबंधी जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹3.50 लाख (केवळ तीन लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायद्याच्याकलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे

भारतीय रिझर्व बैंकेने (आरबीआय) दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A चे उल्लंघन आणि आरबीआयने ‘आपला ग्राहक जाणून घ्या (KYC)’ यासंबंधी जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹4.50 लाख (केवळ चार लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायद्याच्या कलम 46

भारतीय रिझर्व बैंकेने (आरबीआय) दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे, यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 20 चे उल्लंघन केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायद्याच्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 20 चे उल्लंघन केल्याबद्दल ₹2.10 लाख (केवळ दोन लाख दहा हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायद्याच्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated September 03, 2025, imposed a monetary penalty of ₹1.00 lakh (Rupees One Lakh only) on The Ottapalam Co-operative Urban Bank Ltd., Palakkad, Kerala (the bank) for non-compliance with specific directions issued by RBI under ‘Supervisory Action Framework (SAF)’ and non-compliance with certain directions issued by RBI on 'Master Direction - Credit Card and Debit Card - lssuance and Conduct Directions, 2022’. This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under the provisions of Section 47A(1)(c) read with Sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated September 03, 2025, imposed a monetary penalty of ₹5.50 lakh (Rupees Five Lakh Fifty Thousand only) on The District Co-operative Central Bank Ltd, Bidar, Karnataka (the bank) for contravention of provisions of Sections 20 and 31 read with Section 56 of the Banking Regulation Act, 1949 (BR Act). This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under the provisions of Section 47A(1)(c) read with Sections 46(4)(i) and 56 of the BR Act.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 01 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँक लि., डहाणू रोड, महाराष्ट्र (बँक) वर पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated September 01, 2025, imposed a monetary penalty of ₹4.50 lakh (Rupees Four Lakh Fifty Thousand Only) on The Urban Co-operative Bank Ltd., Cuttack, Odisha (the bank) for non-compliance with certain directions issued by RBI on ‘Know Your Customer (KYC).’ This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under the provisions of Section 47A(1)(c) read with Sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated September 02, 2025, imposed a monetary penalty of ₹5.50 lakh (Rupees Five Lakh Fifty Thousand only) on The Dakshin Dinajpur District Central Co-operative Bank Limited, West Bengal (the bank) for non-compliance with certain directions issued by RBI on ‘Know Your Customer (KYC)’. This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under provisions of Section 47A(1)(c) read with Sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशाद्वारे दि नांदेड डिस्ट्रिक्ट सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँक, मर्यादित, नांदेड, महाराष्ट्र (बँक) वर आरबीआयने ‘आपला ग्राहक जाणून घ्या (KYC)‘ आणि 'सहकारी बैंकांद्वारा स्वीकारलेले क्रेडिट माहिती कंपन्यांचे (CICs) सदस्यत्व' संबंधी जारी केलेल्या काही दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹45,000.00 (पंचेचाळीस हजार रुपये केवळ) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) आणि क्रेडिट माहिती कंपन्या (नियमन) अधिनियम, 2005 च्या कलम 25 अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

पेज अंतिम अपडेट तारीख: