RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
मे 14, 2024
भारतीय रिझर्व बँकेने द वैजापुर मर्चंट्स को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, वैजापुर, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने 25 एप्रिल 2024 च्या आदेशाद्वारे द वैजापुर मर्चंट्स को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, वैजापुर, महाराष्ट्र (बँक) ला भारतीय रिझर्व बँकेने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल/पालन न केल्याबद्दल ₹2.50 लाख (केवळ दोन लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मे 09, 2024
RBI imposes monetary penalty on Thoothukudi District Central Co-operative Bank Ltd., Thoothukudi, Tamil Nadu

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated May 06, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on Thoothukudi District Central Co-operative Bank Ltd., Thoothukudi, Tamil Nadu (the bank) for non-compliance with the directions issued by the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds - Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

मे 06, 2024
RBI imposes monetary penalty on Odisha Gramya Bank, Odisha

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated April 09, 2024, imposed a monetary penalty of ₹1,50,000/- (Rupees One lakh Fifty Thousand only) on Odisha Gramya Bank (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Strengthening of Prudential Norms - Provisioning, Asset Classification and Exposure Limit’ and ‘Regional Rural Banks - Income Recognition, Asset Classification and Provisioning Norms - Non-Performing Assets (NPAs)’.

मे 02, 2024
भारतीय रिझर्व बँकेने द उदगीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उदगीर, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 26 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे द उदगीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उदगीर, महाराष्ट्र (बँक) ला भारतीय रिझर्व बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘प्रकटीकरण मानदंड , वैधानिक व इतर निर्बंध आणि संचालक मंडळा संबंधी’  निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1.00 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(C) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र ला आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 23 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र (बँक) ला भारतीय रिझर्व बँकेद्वारे ‘आपले ग्राहक ओळखा‘ (KYC) यावर जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹5.00 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(C) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

एप्रि 29, 2024
भारतीय रिझर्व बँकेने इंदिरा महिला सहकारी बँक लिमिटेड, मालेगाव, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 10 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे इंदिरा महिला सहकारी बँक लिमिटेड, मालेगाव, महाराष्ट्र (बँक) ला भारतीय रिझर्व बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘नाममात्र सदस्यांसंबंधी धोरण आणि पद्धती’ तसेच प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंधाच्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹75,000/- (केवळ पंच्याहत्तर हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)( i ) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI imposes monetary penalty on The Chitradurga District Co-operative Central Bank Limited, Chitradurga, Karnataka

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated April 16, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on The Chitradurga District Co-operative Central Bank Limited, Chitradurga, Karnataka (the bank) for non-compliance with the directions issued by the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds - Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व बँकेने समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 12 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे समर्थ सहकारी बँक  लिमिटेड, सोलापूर,  महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिझर्व बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंधाच्या’ निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹50,000.00 (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि  कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(C) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  हा दंड ठोठावण्यात आला आहे . 31 मार्च 2021 रोजीच्या आर्थिक स्थितिवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. पर्यवेक्षी निष्कर्षांवर आधारित भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये  म्हटल्याप्रमाणे , वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

एप्रि 25, 2024
भारतीय रिझर्व बँकेने डॉ. जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, हिंगोली, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 25 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे डॉ. जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, हिंगोली, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिझर्व बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘ अग्रीमचे (कर्जाचे) व्यवस्थापन’ तसेच प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंधाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1.00 (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47(A)(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI imposes monetary penalty on The Bishnupur Town Cooperative Bank Ltd., West Bengal

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated April 03, 2024, imposed a monetary penalty of ₹1.00 lakh (Rupees One lakh only) on The Bishnupur Town Cooperative Bank Ltd., West Bengal (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Know Your Customer (KYC) Directions, 2016’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under section 47A (1) (c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

एप्रि 23, 2024
RBI imposes monetary penalty on The Nakodar Hindu Urban Co-operative Bank Limited, Nakodar

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated March 31, 2024, imposed a monetary penalty of ₹5.00 lakh (Rupees Five lakh only) on The Nakodar Hindu Urban Co-operative Bank Limited, Nakodar (the bank) for non-compliance with the direction issued by RBI on ‘Investments by Primary (Urban) Co-operative Banks’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

एप्रि 22, 2024
भारतीय रिजर्व बँकेने पनवेल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 01 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे पनवेल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र (बँक) वर प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांसाठी (UCBs) ‘पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क’ (SAF) अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे

भारतीय रिजर्व बँकेने अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अंबरनाथ, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

22 एप्रिल 2024 भारतीय रिजर्व बँकेने 01 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अंबरनाथ, महाराष्ट्र (बँक) वर ‘ठेव खात्यांची देखभाल - प्राथमिक (शहरी) सहकारी बँका’ यावरीलआरबीआयच्या निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल ₹3 लाख (केवळ तीन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयद्वारे बँकेची 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. वैधानिक तरतुदी/आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

एप्रि 04, 2024
RBI imposes monetary penalty on Tirumangalam Co-operative Urban Bank Ltd., Tirumangalam, Tamil Nadu

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 28, 2024, imposed a monetary penalty of ₹25,000/- (Rupees Twenty-Five thousand only) on Tirumangalam Co-operative Urban Bank Ltd., Tirumangalam, Tamil Nadu (the bank) for non-compliance with RBI directions on ‘Board of Directors - UCBs’ read with ‘Loans and advances to directors, their relatives, and firms/concerns in which they are interested’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A (1) (c) read with sections 46 (4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

मार्च 27, 2024
RBI imposes monetary penalty on The Rajapalayam Co-operative Urban Bank Ltd., Rajapalayam, Tamil Nadu

भारतीय रिजर्व बँकेने 22 फेब्रूवारी 2024 रोजीच्या आदेशाद्वारे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 26(अ) आणि ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीवर आरबीआयने जारी केलेले निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे ₹5 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI imposes monetary penalty on The Howrah District Central Co-operative Bank Ltd., Howrah, West Bengal

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated March 19, 2024, imposed a monetary penalty of ₹1.00 lakh (Rupees One lakh only) on The Howrah District Central Co-operative Bank Ltd., Howrah (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Know Your Customer (KYC) Directions, 2016’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under section 47A (1) (c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949. The statutory inspection of the bank was conducted by National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) with reference to its financial position as on March 31, 2023. Based on supervisory findings of non-compliance with RBI directions and related correspondence in that regard a notice was issued to the bank advising it to show cause as to why penalty should not be imposed on it for its failure to comply with the said directions.

भारतीय रिझर्व बँकेने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, औरंगाबाद, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 19 मार्च  2024 रोजीच्या आदेशाद्वारे बँकेने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, औरंगाबाद, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा,1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल ₹50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मार्च 26, 2024
RBI imposes monetary penalty on The Dindigul Urban Co-operative Bank Ltd., Dindigul, Tamil Nadu

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 28, 2024, imposed a monetary penalty of ₹25,000/- (Rupees Twenty-Five thousand only) on The Dindigul Urban Co-operative Bank Ltd., Dindigul, Tamil Nadu (the bank) for non-compliance with certain provisions of RBI directions on ‘Exposure Norms and Statutory/ Other Restrictions – UCBs’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

RBI imposes monetary penalty on Chikkamagaluru District Cooperative Central Bank Ltd., Chikkamagaluru, Karnataka

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 28, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on Chikkamagaluru District Cooperative Central Bank Ltd., Chikkamagaluru, Karnataka (the bank) for non-compliance with the directions issued by National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds - Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: