

ओव्हरव्ह्यू
ग्राहकांच्या अधिकारांचे चांगले काळजीवाहक उत्तम–माहितगार ग्राहकाशिवाय आणखी कुणीही असू शकत नाहीत !
त्यामुळेच ग्राहक शिक्षणाद्वारा ग्राहक रक्षण, हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे एक महत्वाचे कार्य आहे.‘ आरबीआय सांगते आहे हा रिझर्व बँक ऑफ इंडियाचा, बँकांच्या ग्राहक-सेवेची गुणवत्ता वाढवण्याचे लक्ष्य ठेवलेल्या त्यांच्या नियमनांविषयी लोकांना शिक्षित करणारा उपक्रम आहे. अधिक चांगली निवड करण्यासाठी , एक उत्तम-माहितगार बँक ग्राहक व्हा, म्हणूनच…
“आरबीआय सांगते …. जाणकार बना, सतर्क रहा! ”
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai[at]rbi[dot]org[dot]in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
सोशल मीडिया पोस्ट
पेज अंतिम अपडेट तारीख: