मनी ॲप - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
दृष्टी अधू असलेल्या व्यक्तींसाठी चलनी नोटांचे मूल्य ओळखण्याच्या २ सोप्या पायऱ्या
-
MANI ॲप इन्स्टॉल करा
-
ॲप ओपन करा आणि मोबाइलचा कॅमेरा करन्सी नोटेच्या दिशेने वळवा.
आरबीआय सुरू करत आहे MANI ॲप (Mobile Aided Note Identifier)
दृष्टी अधू असलेल्या व्यक्तींचे सशक्तीकरण
हे ॲप बँकनोटांची महात्मा गांधी मालिका आणि महात्मा गांधी ( नवीन) मालिका मूल्ये ओळखते ऑडियो नोटिफिकेशनचे आयडेंटिफिकेशन हिंदी आणि इंग्रजी तसेच व्हायब्रेशन मोडमध्ये डाउनलोडिंगनंतर , इंटरनेटची गरज नाही आणि ऑफलाइन मोडमध्ये काम करते अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि iOS ॲप स्टोअरमध्ये कोणतेही चार्जेस / पेमेंट विना उपलब्ध
मोबाइल ॲप्लिकेशन नोट अस्सल किंवा बनावट असल्याचे प्रमाणीकरण करणार नाही
मनी ॲप डाउनलोड करा
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा