rbi.page.title.1
rbi.page.title.2
आढावा


आढावा
भरपूर आणि झटपट उत्पन्न देणाऱ्या योजना जोखमीच्या असू शकतात. तुमचे पैसे सुज्ञपणे गुंतवा !
- योजना देऊ करणाऱ्या संस्थेची पार्श्वभूमी आणि कामगिरी बारकाईने तपासा. अटी आणि शर्ती नीटपणे वाचा.
- बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारणाऱ्या किंवा ठेवींची परतफेड न करणाऱ्या संस्थांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आणि तिचा पाठपुरावा करण्यासाठी www.sachet.rbi.org.in येथे भेट द्या.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai[at]rbi[dot]org[dot]in वर लिहा