फसवणूकीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुमचे नुकसान मर्यादित करा - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा


आढावा
तुमच्या बँक खात्यामध्ये झालेल्या फसव्या किंवा अनधिकृत व्यवहाराने क्लीन बोल्ड होऊ नका. बँकेला त्वरित कळवा.
- बँकेला कळवण्यात जितका तुम्ही वेळ लावाल, तितकी नुकसानीची जोखीम जास्त राहील.
- जर हे फसवे व्यवहार तुमच्या निष्काळजीपणामुळे झालेले असतील, तर बँकेला कळवेपर्यंत नुकसान तुम्हाला सोसावे लागेल.
- तुम्ही तक्रार केल्यानंतर तुमच्या बँकेला त्याची स्वीकृती देण्यास सांगा. बँकेने तक्रारीचे निवारण 90 दिवसांच्या आत करणे गरजेचे आहे.
- फसव्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी नेहमी बँकेची संपर्क माहिती जवळ ठेवा.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 19, 2024
हे पेज उपयुक्त होते का?