Page
Official Website of Reserve Bank of India
आढावा
आढावा
तुमच्या विरुध्द कोणालाही स्कोअर करू देऊ नका तुमचा पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, युपीआय-पिन इ. कोणाही सोबत शेअर करू नका.
- तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल तुमच्या बँकेबरोबर रजिस्टर करा आणि त्वरित ॲलर्ट्स मिळवा.
- मोबाइल, ईमेल किंवा पर्स मध्ये कधीही बँकिंग संबंधी महत्त्वाची माहिती संग्रहित करू नका.
- ऑनलाइन बँकिंग साठी फक्त पडताळलेल्या, सुरक्षित आणि विश्वसनीय वेबसाइट्स वापरा.
- सार्वजनिक, खुल्या किंवा मोफत नेटवर्क्सच्या द्वारे बँकिंग करणे टाळा.
- तुमचा ऑनलाइन बँकिंग पासवर्ड आणि पिन नियमितपणे बदला.
- तुमचे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास ते तत्काळ ब्लॉक करा.
जीआयएफ
तुमच्या कार्डाचा सुरक्षित वापर करा
डिजिटल पद्धतीने पैसे भरा, सुरक्षित रहा!
तुमचा पिन/ ओटीपी कोणालाही देऊ नका.
फक्त सुरक्षित वेबसाईट/ ॲप्सचा उपयोग करा
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai[at]rbi[dot]org[dot]in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 19, 2024
हे पेज उपयुक्त होते का?