वरिष्ठ नागरिक बँकिंग सुविधा - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा


आढावा
बँकांनी ज्येष्ठ नागरिकांकरीता बँकिंग सहजसोपी करावी यासाठी आरबीआय आग्रही आहे.
- तुमचे वय 70 वर्षांहून अधिक असल्यास तुम्हाला काही मूलभूत बँकिंग सेवांचा लाभ घरबसल्या मिळू शकतो.
- केवायसी निकषांची पूर्तता करणाऱ्या खात्यांना बँकांनी आपल्याकडील खातेधारकांच्या जन्मतारीख नोंदींवरून आपोआप ‘ज्येष्ठ नागरिक खात्यांमध्ये’ परिवर्तित करावयाचे आहे.
- बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बँकिंग गरजांना प्राधान्य मिळण्याकरिता आपापल्या शाखांमध्ये समर्पित काउंटर्स उपलब्ध करून द्यावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
हे पेज उपयुक्त होते का?