डिजिटल बँकिंगची सुविधा - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
डिजिटल व्यवहाराची सोय ट्रँजॅक्ट करा कधीही, कुठेही
- घरबसल्या आरामात बँकिंग तुमच्या हाताशी
- झटपट आणि सुरक्षित पेमेंट्समुळे वेळेची बचत होते
- विविध ट्रॅजॅक्शन्ससाठी बहुविध डिजिटल पेमेंट्स पर्याय
- NEFT,IMPS, UPI आणि BBPS 24x7 उपलब्ध
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 19, 2024
हे पेज उपयुक्त होते का?