आरबीआय ओम्बड्समॅनसह तक्रारींचे निराकरण करा - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा


आढावा
1. सर्वात आधी आरईकडे तुमची तक्रार दाखल करा
2. रिसीट/रेफरन्स नंबर मिळवा
3. जर आरईकडून 30 दिवसांच्या आत निवारण झाले नाही किंवा तुम्हाला ते समाधानकारक वाटले नाही, तर तुम्ही आरबीआयच्या सीएमएस पोर्टल (cms.rbi.org.in) वर किंवा सीआरपीसीच्या** समक्ष पोस्टाद्वारे तुमची तक्रार आरबीआई लोकपालकडे दाखल करू शकता
आरबीआय लोकपालकडे थेट तक्रार दाखल केल्यास ती न स्वीकारली जाऊ शकते.
*बँक, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या, पेमेंट प्रणाली भागीदार, प्रीपेड इन्स्ट्रूमेंट, क्रेडिट सूचना कंपन्या
**सीआरपीसी: भारतीय रिझर्व्ह बँक, सेक्टर 17, चंडीगढ-160017.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 26, 2025