आढावा
आढावा
जर तुमचा KYC तपशील बदलला नसेल तर,
पत्र / ऑनलाइन बँकिंग / मोबाइल बँकिंग / एटीएम / तुमच्या बँक किंवा बिझनेस करस्पाँड्ंट्सकडे (बीसीज) रजिस्टर असलेल्या तुमच्या मोबाइल नंबर / ईमेलद्वारे Re-KYC साठी स्व-घोषणा सादर करा.
जर तुमचा KYC तपशील बदलला असेल तर,
अपडेटची माहिती देणाऱ्या कोणत्याही कागदपत्राची एक प्रत द्या: आधार / मतदाता ओळखपत्र / NREGA जॉब कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट / नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरने जारी केलेलं पत्र.
आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही KYC अपडेट करू शकता.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai[at]rbi[dot]org[dot]in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: