नामनिर्देशन आणि तडजोड - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
तुमच्या बँक खात्यासाठी आठवणीने नामनिर्देशन करा. निधन झालेल्या ठेवीदारा(रां)च्या दाव्याचे निवारण करणे नामनिर्देशनामुळे सोपे होते.
- बँकेने निधन झालेल्या ठेवीदारा(रां)च्या दाव्याचे निवारण बँकेकडे दावा पोहोचल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत करायला हवे.*
- संयुक्त ठेव खात्याच्या बाबतीत नामनिर्देशित व्यक्तीचा अधिकार फक्त खातेधारकांच्या निधनानंतर लागू होतो.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
डिजिटल बँकिंगमध्ये बदला
तुमची करन्सी जाणून घ्या
बँक स्मार्टर
हे पेज उपयुक्त होते का?