नामनिर्देशन आणि तडजोडीवर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
नामनिर्देशन आणि निवाड्यावर एसएमएस
तुमच्या बँक खात्यासाठी तुम्ही नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी केली आहे का ? निधन झालेल्या ठेवीदारांच्या दाव्याच्या सुलभ निवाड्यासाठी मदत होते. अधिक माहितीसाठी , 14440 वर मिस्ड कॉल द्या.
नामनिर्देशन आणि निवाड्यावर आयव्हीआरएस
आरबीआयला कॉल करण्यासाठी धन्यवाद. नामनिर्देशन ही अशी एक सुविधा आहे , जिच्या साहाय्याने ठेवीच्या खातेधारकांना किंवा लॉकरधारकांना त्यांच्या खात्यांमध्ये नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी करणे शक्य होते. बँकांनी दिवंगत ठेवीदाराच्या दाव्याचा निवाडा दाव्याची पोच मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत करणे गरजेचे असल्यामुळे निधन झालेल्या ठेवीदाराच्या दाव्याचा निवाडा करणे ह्यामुळे सोपे जाईल. तथापि, संयुक्त ठेव खात्याच्या बाबतीत, नामनिर्देशिताचा अधिकार केवळ सर्व ठेवीदारांच्या निधनानंतरच उद्भवतो.
ऑडिओ
नामनिर्देशन आणि निवाड्यावर एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (हिंदी भाषा)
नामनिर्देशन आणि निवाड्यावर एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (इंग्रजी भाषा)
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा