डिजिटल बँकिंग सायबर सुरक्षा - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
सुरक्षित डिजिटल बॅकिंगची सुरुवात होते तुमच्यापासून. व्यवहार करा सुरक्षितपणे.
- आपला पासवर्ड, पिन, ओटीपी, सीवीवी वगैरे माहिती कोणालाही ऑनलाइन किंवा फोनवर सांगू नका.
- एसएमएस, ई मेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नका.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
डिजिटल बँकिंगमध्ये बदला
तुमची करन्सी जाणून घ्या
बँक स्मार्टर
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 19, 2024
हे पेज उपयुक्त होते का?