अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये ग्राहक दायित्वावर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमधील ग्राहकांच्या दायित्वावर एसएमएस
तुमच्या बँक खात्यामध्ये काहीतरी फसवणुकीचा व्यवहार घडला आहे का ? तुमची हानी सीमित करा तुमच्या बँकेला ताबडतोब कळवा. अधिक तपशीलांसाठी 14440 वर एक मिस्ड कॉल द्या.

अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमधील ग्राहकांच्या दायित्वावर आयव्हीआरएस
तुमच्या बँक खात्यातून जर कुणी लबाडीने पैसे काढले असतील, तर तुमच्या बँकेला तात्काळ कळवा. तुम्ही जेव्हा बँकेला कळवता तेव्हा तुमच्या बँकेकडून आठवणीने पोचपावती घ्या. तुमची तक्रार पोचल्यापासून 90 दिवसांच्या आत बँकेने तिचे निवारण करणे गरजेचे आहे.
हा व्यवहार जर तुमच्या निष्काळजीपणामुळे, म्हणजेच तुमचा पासवर्ड, पिन, ओटीपी वगैरे शेअर केल्यामुळे झालेला असेल तर तुमच्या बँकेला कळवेपर्यंत तुम्हाला हे होणारे नुकसान सहन करावे लागते. तुम्ही बँकेला कळवल्यानंतर फसवणुकीचे व्यवहार सुरूच राहिले तर बँकेला तुम्हाला त्या रकमांची भरपाई द्यावी लागेल. तुम्ही जर कळवायला विलंब केलात ,तर तुमचे नुकसान वाढेल आणि ते आरबीआयची मार्गदर्शनप्रणाली आणि बँकेच्या बोर्डाने स्वीकारलेले धोरण ह्यावरून ठरवले जाईल.
ऑडिओ
अनाधिकृतइ लेक्ट्रॉ निकबैं किंगलेन - देनोंमेंग्राहक कीदेयता परएस एमएससुन नेकेलिए क्लिककरें (Hindi Language)
अनाधिकृतइ लेक्ट्रॉ निकबैं किंगलेन - देनोंमेंग्राहक कीदेयता परएस एमएससुन नेकेलिए क्लिककरें (English Language)
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा