जोखीम विरुद्ध उत्पन्न ह्यावर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
जोखीम विरुद्ध उत्पन्न ह्यावर एसएमएस
झटपट आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या योजना? त्यामध्ये जोखीम संभवू शकते ! ठेवींच्या परतफेडीमध्ये एखाद्या एंटीटीकडून काही गफलत झाल्यास www.sachet.rbi.org.in वर तक्रार कर. अधिक जाणून घेण्यासाठी 14440 वर कॉल करा
जोखीम विरुद्ध उत्पन्न ह्यावर आयव्हीआरएस
आरबीआयला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. भरपूर उत्पन्न देणाऱ्या ऑनलाइन डिपॉझिट योजनांना भुलू नका. त्या जोखमीच्या असू शकतात आणि त्यामुळे तोटा सहन करावा लागतो किंवा गुंतवलेले सर्व पैसे गमावले जाऊ शकतात. अशा योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी बारकाईने तपास करा , कारण त्या लांडीलबाडीच्या असू शकतात आणि तुम्ही कष्टांनी पैसे गोळा करून प्रवर्तक नाहीसे होऊ शकतात. ठेवींची किंवा कोणत्याही योजनेच्या अंतर्गत गोळा केलेल्या पैशांच्या परतफेडीमध्ये कोणत्याही एंटीटीच्या विरोधात माहिती किंवा तक्रार कळवण्यासाठी www.sachet.rbi.org.in ला विजिट करा. आरबीआय, सेबी, आयआरडीए , पीएफआरडीए किंवा राज्य सरकारांद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या एंटीटीज्ची यादी www.sachet.rbi.org.in वर उपलब्ध आहे.
ऑडिओ
जोखीम विरुद्ध उत्पन्ने वरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (हिंदी भाषा)
जोखीम विरुद्ध उत्पन्ने वरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (इंग्रजी भाषा)
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा