बीएसबीडीए वर एसएमएस
तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किमान बॅलन्स ठेवायचा नाहीये का आणि महिन्याला तुमची चारपेक्षा अधिक डेबिट्स नसतात का? बीएसबीडी खाते उघडा.
अधिक माहितीसाठी, 144 वर मिस्ड कॉल द्या.

बीएसबीडीए वर आयवीआरएस
आरबीआयला कॉल करण्यासाठी धन्यवाद !! तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किमान बॅलन्स ठेवायचा नाहीये का आणि महिन्याला तुमची चारपेक्षा अधिक डेबिट्स नसतात का? तर एक ‘मूलभूत बचत बँक ठेव खाते’ उघडा. तुम्हाला किमान बॅलन्स ठेवावा लागणार नाही. ते नेहमीच्या बँक खात्याप्रमाणेच काम करते- फक्त त्यामध्ये काही मर्यादा असतात.उदाहरणार्थ एनईएफटी/ चेक क्लिअरिंग /ईएमआय वगैरे कोणत्याही मार्गे महिन्यामध्ये जास्तीत जास्त चार डेबिट ट्रँजॅक्शन्स विनाशुल्क असतील. तसेच तुमचा बीएसबीडी खाते आणि आणखी ‘बचत बँक खाते त्याच बँकेत असता कामा नयेत.
अधिक जाणून घेण्यासाठी , आरबीआयच्या वेबसाइटवर बीएसबीडी अकाउंट नेहमी विचारले जाणारे प्रश्न ( वरचेवर विचारले जाणारे प्रश्न वाचा.)
ऑडिओ
बीएसबीडीए वरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (हिंदी भाषा)
प्रतिलिपि शीघ्र ही उपलब्ध होगी
बीएसबीडीए वरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (इंग्रजी भाषा)
Transcript shall be available shortly
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai[at]rbi[dot]org[dot]in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: